‘बेफिक्रे’ त रानी-अदिराचा ‘केमिओ’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 12:32 IST
दिग्दर्शक आदित्य चोप्रा हा सध्या पॅरिसमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बिग बजेट आणि उत्तम ...
‘बेफिक्रे’ त रानी-अदिराचा ‘केमिओ’!
दिग्दर्शक आदित्य चोप्रा हा सध्या पॅरिसमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बिग बजेट आणि उत्तम कथानक असलेला हा चित्रपट सर्वांचे लक्ष आकर्षून घेत आहे.या चित्रपटात आदित्यची पत्नी रानी मुखर्जी आणि त्याची मुलगी आदिरा हे पाहुण्या कलाकाराच्या स्वरूपात दिसणार आहे. वेल, दोघींच्या येण्याने चित्रपट दमदार हिट व्हावा अशी आदित्य चोप्राची इच्छा दिसतेय.