Join us

बिझी प्रियंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:26 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या लॉस एंजिलिसमध्ये अमेरिकन मालिका 'क्वांटिको च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एखाद्या बॉलिवूड कलाकाराने अमेरिकी मालिकेत मुख्य ...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या लॉस एंजिलिसमध्ये अमेरिकन मालिका 'क्वांटिको च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एखाद्या बॉलिवूड कलाकाराने अमेरिकी मालिकेत मुख्य भूमिका करण्याची ही पहिलीच घटना आहे. यात प्रियांका एफबीआय एजंटची भूमिका साकारणार आहे. तसेच संजय लीळा भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' मध्येही ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. १८ डिसेंबरला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाचे उर्वरित कामही प्रियांकाला लवकरात लवकर संपवायचे असल्याने पुढच्या आठवड्यात ती 'क्वांटिको' चे काम आटोपते घेऊन भारतात येणार आहे.