Join us

2018 मध्ये हे बिग बजेट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST

2017 प्रमाणे 2018मध्ये सुद्धा रसिकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. अनेक बिग बेजट चित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एक नजर टाकूया या चित्रपटांवर.

2017 प्रमाणे 2018मध्ये सुद्धा रसिकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. अनेक बिग बेजट चित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एक नजर टाकूया या चित्रपटांवर. cnxoldfiles/A सर्टिफेकट दिले आहे. तसेच चित्रपटाचे नाव पद्मावती वरुन पद्मावत करण्याल सेन्सॉरने सांगितले आहे. 150 कोटी या चित्रपटाचे बजेट आहे.‘2.0’ चित्रपटात रजनीकांत, अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. या अ‍ॅक्शनपटात रजनीकांत एका डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. एक तामिळ मुलगा लहानपणी घरातून पळून मुंबईत येतो आणि मुंबईचा डॉन बनतो, असे याचे कथानक आहे. जवळपास 450 कोटी या चित्रपटाचे बजेट आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दबंग सिरिजचा 3 चित्रपट सलमान खानाच्या फॅन्सच्या भेटीला येणार आहे. यात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा तर मौनी रॉय दिसणार आहे. दबंग सिरिजच्या इतर चित्रपटांप्रमाणे यातही सलमान पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. जवळपास 120 कोटी या चित्रपटाचे बजेट आहे.हा चित्रपट देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते 80 कोटींच्या आसपास या चित्रपटचे बजेट आहे.आमिर खान ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये मोठी स्टारकास्ट आहे. यात आमीरखान बरोबर अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनविल्या जात असलेल्या या चित्रपटाला यशराज फिल्म्स प्रोड्यूस करीत आहे .या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात आमीर खान आणि महानायक अमिताभ बच्चन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करीत आहे.