Join us

बिग बी चे १८ मिलियन फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:59 IST

मेगास्टार अमिताभ बच्चन हे ट्विटरवर सर्वांत जास्त फॉलोअर्स असणारे आहेत. त्यांनी १८ मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. त्याने ...

मेगास्टार अमिताभ बच्चन हे ट्विटरवर सर्वांत जास्त फॉलोअर्स असणारे आहेत. त्यांनी १८ मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहे. २0 मिलियन फॉलोअर्स हे त्यांचे ध्येय आहे. '18 मिलियन..थँक यू ऑल..इट्स बीन अ वंडरफुल राईड..नाऊ टू 20 ! '