बिग बी-तापसीचे क्रेझी सेल्फी सेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 23:59 IST
सध्या सेल्फी क्लिकचे यंगस्टर्समध्ये तुफान वेड आहे. सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढण्याची मजा काही औरच असते. हे खरं असलं तरी काही ...
बिग बी-तापसीचे क्रेझी सेल्फी सेशन!
सध्या सेल्फी क्लिकचे यंगस्टर्समध्ये तुफान वेड आहे. सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढण्याची मजा काही औरच असते. हे खरं असलं तरी काही बॉलीवूड सेलिब्रिटींनाही सेल्फी काढण्याचे वेड लागलेले आहे. ते देखील माणूसच आहेत ना? नुकतेच मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी एक के्रझीएस्ट सेल्फी सेशन केले. शूजित सरकार यांच्या आगामी चित्रपटासाठी बिग बी दिल्लीत असून निमित्ताने बिग बी आणि तापसी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. तापसी बिग बी सोबत काम करण्यासाठी खुप उत्सुक आहे.