Join us

बिग बी म्हणताहेत,‘ हक हैं...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 09:31 IST

बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘टी3न’ चित्रपटामुळे खुप चर्चेत आहेत. दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांच्या या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.

 बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘टी3न’ चित्रपटामुळे खुप चर्चेत आहेत. दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांच्या या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.चित्रपट १० जूनला रिलीज होणार आहे. नुकतेच चित्रपटातील ‘हक हैं...’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे क्लिंटॉन सेरेजो यांनी संगीतबद्ध आणि गायले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांचे सुंदर शब्द याला आहेत.या गाण्याच्या माध्यमातून नातीच्या मारेकºयाला शोधण्याची एका आजोबांची धडपड दिसून येते. आणि अतिशय हृदयद्रावक अशा पद्धतीने या गाण्याची मांडणी केलेली आहे.">http://