भोजपुरी अभिनेता रवी किशन याची मुलगी रीवा किशन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. होय, ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून रीवा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे व निर्माता प्रदीप शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मा हा सुद्धा या चित्रपटातून डेब्यू करतोय. म्हणजेच रीवा व प्रियांक दोघांचाही हा डेब्यू सिनेमा असणार आहे.
रवी किशनची लेक रीवा किशन बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज! या चित्रपटातून होणार ग्रॅण्ड डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 12:53 IST
भोजपुरी अभिनेता रवी किशन याची मुलगी रीवा किशन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. होय, ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून रीवा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.
रवी किशनची लेक रीवा किशन बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज! या चित्रपटातून होणार ग्रॅण्ड डेब्यू!!
ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे व निर्माता प्रदीप शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मा हा सुद्धा या चित्रपटातून डेब्यू करतोय.