श्रद्धा निघाली ‘बाली’ ला...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 18:41 IST
श्रद्धा कपूर ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये बिझी आहे. चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट ...
श्रद्धा निघाली ‘बाली’ ला...!
श्रद्धा कपूर ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये बिझी आहे. चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. यात अर्जुन कपूर देखील असणार आहे.मात्र, श्रद्धाने सध्या शुटींगमधून थोडासा ब्रेक घेतला आहे. कारण, ती बाली येथे जाणार आहे. ‘व्हीट’ या ब्रँडेड कंपनीने मुलींसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती.ज्यातील विजेत्या मुलींसोबत तिला बाली येथे जावे लागणार आहे. त्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण श्रद्धा कपूर हेच असणार आहे. श्रद्धाने तिचा एअरपोर्टवरचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बाली येथे जाण्यासाठी ती किती उत्सुक आहे, हे या फोटोतुन कळते.