Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिप्स का संतापली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 10:57 IST

 सलमान खान महागडी गिफ्ट्स देण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. कुणाचाही वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस किंवा लग्नातील गिफ्ट असो तो कधीच ...

 सलमान खान महागडी गिफ्ट्स देण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. कुणाचाही वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस किंवा लग्नातील गिफ्ट असो तो कधीच विचार करत नाही. अनेक कलाकारांना त्याने चक्क कार, घरे गिफ्ट केली आहेत.पण, नुकतीच अशीच चर्चा बिपाशा बासुबद्दलही सुरू आहे. चर्चा ही आहे की, सलमानने बिपाशाला तिच्या लग्नाचे गिफ्ट म्हणून १० कोटी रूपयांचा फ्लॅट गिफ्ट केला आहे. पण, ही अफवा असून मला कोणताही फ्लॅट सलमानने गिफ्ट केलेला नाही, असे बिपाशा म्हणते.तिने टिवटरवरही पोस्ट केले आहे की, ‘ तो मला का गिफ्ट करेल आणि मी तरी त्याच्याकडून एवढ्या मोठ्या रकमेचा फ्लॅट का घेऊ? ’ बिपाशा सध्या प्रचंड संतापलेली दिसतेय. वेल, आता हा तिला आलेला संताप केवळ करणसिंग ग्रोव्हर हाच कमी करू शकतो. हो ना