Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेबोची बॉक्सिंग प्रॅक्टिस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 10:12 IST

ती हॉट आहे...सेक्सी आहे...पण प्रश्न पडतो की, तरीही ती तिची बॉलीवूडमधील सुंदरतेची फ्रेम कायम कशी काय ठेवते? खरंतर, स्वत:ला ...

ती हॉट आहे...सेक्सी आहे...पण प्रश्न पडतो की, तरीही ती तिची बॉलीवूडमधील सुंदरतेची फ्रेम कायम कशी काय ठेवते? खरंतर, स्वत:ला इतकं मेंटेन्ड ठेवणे फार कठीण असते. पण, ती बेबो आहे.बॉलीवूडमधील सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक आणि पतौडीची बेगम. तिला सगळं शक्य आहे असे तिच्याकडे पाहिल्यावर वाटते. ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिते. हे तिची मैत्रीण अमृता अरोरा खान हिने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या फोटोंवरून कळते.या फोटोत बेबो बॉक्सिंगची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. पहिल्या फोटोत करिनाचा चेहरा दिसत नाही. पण दुसºया फोटोत त्या दोघी बॉक्सिंगचे ग्लोव्ह्ज घालून दिसत आहे.अमृताने या फोटोंना कॅप्शन दिले आहे की,‘ डोन्ट मेस विथ अस क्रेझी अ‍ॅस सेशन अ‍ॅट जीम टूडे.’ बेबो तिच्या स्वेटिंग पोझमध्येही तितकीच हॉट दिसत आहे.