Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेबो-अर्जुनची मस्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 09:17 IST

करिना कपूर खान आणि अर्जुन कपूर हे दोघे सध्या ‘की अ‍ॅण्ड का’ चे भलतेच प्रमोशन करत आहेत. या चित्रपटात ...

करिना कपूर खान आणि अर्जुन कपूर हे दोघे सध्या ‘की अ‍ॅण्ड का’ चे भलतेच प्रमोशन करत आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूर घर सांभाळणाºया पतीच्या भूमिकेत तर बेबो ही करिअर ओरिएंटेड पत्नीच्या रूपात दिसणार आहे.प्रमोशनसाठी ते सध्या काहीही करत आहेत. त्यांची आॅनस्क्रीन आणि आॅफस्क्रीन केमिस्ट्री अत्यंत फनी आहे. त्यामुळे ते कुठेही भेटले की, खुपच मस्ती करताना दिसतात. एका मुलाखतीदरम्यान, त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले असता त्याची अक्षरश:  फनी अंदाजात उत्तरे दिली.खरंतर, हे दोघे अत्यंत कुल आणि चार्मिंग आहेत. तसेच प्रश्नांची उत्तरे द्यायला तर खुपच कॉमेडी आहेत. source : pinkvillahttp://www.pinkvilla.com/entertainment/exclusives/352104/watch-heres-who-kareena-arjun-can-think-when-we-said-these-words