Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेम टू सेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 16:35 IST

अर्जुन रामपालला नुकतेच त्याच्या कुटुंबियांसमवेत वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये डिनर करताना पाहाण्यात आले. यावेळी अर्जुनने निळ्या रंगाचा शर्ट घातला ...

अर्जुन रामपालला नुकतेच त्याच्या कुटुंबियांसमवेत वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये डिनर करताना पाहाण्यात आले. यावेळी अर्जुनने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. हा शर्ट पाहून काही दिवसांपूर्वी जितेश पिल्लईच्या वाढदिवसाला सोनमने घातलेल्या शर्टची नक्कीच आठवण आली. या दोघांच्या शर्टमध्ये खूपच साम्य होते. त्या दोघांनी सेम टू सेम शर्ट घातला होता असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही.