Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘बीबीडी’तील नव्या गाण्याचा टीजर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 20:33 IST

‘बार बार देखो’ अर्थात ‘बीबीडी’चे ‘काला चश्मा’ हे गाणे सगळ्यांच्या ओठांवर आहेच. या गाण्याने सगळ्यांना वेड लावले असतानाच आज मंगळवारी ‘बीबीडी’तील ‘सौ आसमान...’या नव्या गाण्याचा टीजर आऊट झाला.

‘बार बार देखो’ अर्थात ‘बीबीडी’चे ‘काला चश्मा’ हे गाणे सगळ्यांच्या ओठांवर आहेच. या गाण्याने सगळ्यांना वेड लावले असतानाच आज मंगळवारी ‘बीबीडी’तील ‘सौ आसमान...’या  नव्या गाण्याचा टीजर आऊट झाला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्यावर चित्रीत हे गाणे म्हणजे एक रोमॅन्टिक नंबर आहे. नीती मोहन आणि अरमान मलिक यांच्या आवाजात स्वरबद्ध केलेले हे गाणे अमाल मलिकने कंपोज केले आहे. कॅट व सिद्धार्थ यांच्यातील रोमान्स या गाण्यात बघायला मिळणार आहे. संपूर्ण गाणे रिलीज व्हायला आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तेव्हा तूर्तास गाण्याचा टीजर तेवढाच एन्जॉय करू यात!!