Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST

दिग्दर्शक तथा निर्माता बोनी कपूर मंगळवारी मुलगा अर्जुन कपूरच्या घराबाहेर बघावयास मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत मोठी मुलगी जान्हवी कपूरही होती. दोघे अर्जुनकडे डिनरसाठी गेले होते. रात्रीची वेळ असल्याने बोनी यांनी मुलगी जान्हवीचा हात धरला होता. तसेच ते काहीसे टेन्शनमध्ये असल्याचेही दिसून आले. यावेळी जान्हवीने पिंकल कलरचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. कोणासोबत तरी फोनवर बोलण्यास ती व्यस्त होती.

दिग्दर्शक तथा निर्माता बोनी कपूर मंगळवारी मुलगा अर्जुन कपूरच्या घराबाहेर बघावयास मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत मोठी मुलगी जान्हवी कपूरही होती. दोघे अर्जुनकडे डिनरसाठी गेले होते. रात्रीची वेळ असल्याने बोनी यांनी मुलगी जान्हवीचा हात धरला होता. तसेच ते काहीसे टेन्शनमध्ये असल्याचेही दिसून आले. यावेळी जान्हवीने पिंकल कलरचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. कोणासोबत तरी फोनवर बोलण्यास ती व्यस्त होती. मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!