आयुष्यमान खुराणा याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या आयुष्यमानने गेल्या सात वर्षांत खूप मोठा पल्ला गाठला. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ या त्याच्या चित्रपटांनी बक्कळ कमाई केली आणि आयुष्यमान ‘ए लिस्ट’ कलाकारांच्या यादीत जाऊन बसला. आजघडीला आयुष्यमानचे लाखो चाहते आहेत. पण आयुष्यमानच्या स्वत:च्या मुलांना मात्र त्याचे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही. होय, खुद्द आयुष्यमानने एका ताज्या मुलाखतीत हा खुलासा केला.
आयुष्यमान खुराणाच्या मुलांना नाही त्यांच्या डॅडचे चित्रपट पाहण्याची परवानगी; हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 11:24 IST
आजघडीला आयुष्यमानचे लाखो चाहते आहेत. पण आयुष्यमानच्या स्वत:च्या मुलांना मात्र त्याचे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही.
आयुष्यमान खुराणाच्या मुलांना नाही त्यांच्या डॅडचे चित्रपट पाहण्याची परवानगी; हे आहे कारण!!
ठळक मुद्देआयुष्यमान सध्या ‘ड्रिम गर्ल’ आणि ‘आर्टिकल 15’ या दोन चित्रपटांत बिझी आहे.