Join us

परीची आॅस्ट्रेलिया ट्रीप अंतिम टप्प्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 06:06 IST

 परिणीती चोप्रा आता आॅस्ट्रेलियात सर्व मजा-मस्ती करून घरी परतण्यासाठी तयार झाली आहे. 

 परिणीती चोप्रा आता आॅस्ट्रेलियात सर्व मजा-मस्ती करून घरी परतण्यासाठी तयार झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिने सोशल मीडियावर विविध ट्रीपमधील फोटो अपलोड करून तिचा आनंद व्यक्त करत आहे.तिने एक फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ कान्ट बिलीव्ह माय ट्रीप इज ओव्हर...थँक यू फॉर द लव्ह, आॅस्ट्रेलिया...यू शॅल बी मिस! ’ नंतर तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून तिने कसे एन्जॉय केले हे सांगितले. ती आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ मध्ये आयुषमान खुरानासोबत ती दिसणार आहे.}}}}}}}}}}}}