Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐशचा ‘टाईमलेस ब्युटी’ लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 12:17 IST

ऐश्वर्या रॉय बच्चन हिने ‘जज्बा’ मधून पाच वर्षांनंतर कमबॅक केले. आराध्याच्या जन्मानंतर मात्र, पुन्हा आपण या स्पर्धेत धावू शकू ...

ऐश्वर्या रॉय बच्चन हिने ‘जज्बा’ मधून पाच वर्षांनंतर कमबॅक केले. आराध्याच्या जन्मानंतर मात्र, पुन्हा आपण या स्पर्धेत धावू शकू की नाही ? याची तिला शंकाच होती. पण आता ‘सरबजीत’ च्या साथीने तिची गाडी सुसाट धावते आहे.तिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे ज्यात तिचे सौंदर्य अगदी तसेच दिसते आहे जसे लग्नाच्या अगोदर होते. एका ब्युटी ब्रँडसाठी तिने हे फोटोसेशन केले आहे. तिच्याकडे पाहणे म्हणजे आपल्या डोळ्यांना मेजवानी देण्यासारखे वाटते.दिवसेंदिवस तिचे सौंदर्य अधिकच खुलत जात आहे, असे दिसते. ती सध्या ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.