Join us

स्टोअर लाँचिंगसाठी ऐश सिडनीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 12:57 IST

ऐश्वर्या रॉय बच्चन सध्या सिडनीत एका स्टोअर लाँचिंगसाठी गेली आहे. तिथे तिने तिच्या स्टनिंग लुकमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले. ती ...

ऐश्वर्या रॉय बच्चन सध्या सिडनीत एका स्टोअर लाँचिंगसाठी गेली आहे. तिथे तिने तिच्या स्टनिंग लुकमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले. ती येथे एका घड्याळाच्या ब्रँड लाँचिंगसाठी आली आहे.ती येथे ग्रे रंगाच्या गाऊनमध्ये आली. सिडनीतील सर्व फॅन्स येथे जमले होते. तिचा आत्मविश्वासपूर्ण चेहºयावरील हसू आणि बॉडी लँग्वेजमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ऐश्वर्या रॉय बच्चन ही सध्या ‘सरबजीत’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये  बिझी आहे.चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे.