ऐश-रणबीरचा इंटीमेट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 12:14 IST
दिग्दर्शक करण जोहर हा त्याचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा दमदार एन्ट्री करत आहे. ...
ऐश-रणबीरचा इंटीमेट ?
दिग्दर्शक करण जोहर हा त्याचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा दमदार एन्ट्री करत आहे. यात ऐश्वर्या रॉय बच्चन, रणबीर कपूर हे मुख्य भूमिकेत असून या भूमिकांकडे अगोदरच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या दोघांमध्ये इंटीमेट सीन्स शूट करण्यात आल्याचे कळाले आहे. हा सीन थोड्या वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आला आहे. ते एकमेकांचे चॉकलेट खात आहेत.स्क्रिप्टची डिमांड असलेला सीन शूट झाला आहे. ऐशने असा सीन शूट करण्याविषयी नकार दर्शवला असता करणने ‘लिपलॉक’ सीन शूट न करता त्याऐवजी साधारण सीन शूट केला आहे.