Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्यनमध्ये पित्याचा वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 01:02 IST

शाहरुख खानचा मुलगा आर्यनमध्ये पित्याचे सारे गुण उतरले आहेत.त्याच्या दिसण्यात आणि वागण्या बोलण्यात  हे दिसते. आर्यन हा आता ...

शाहरुख खानचा मुलगा आर्यनमध्ये पित्याचे सारे गुण उतरले आहेत.त्याच्या दिसण्यात आणि वागण्या बोलण्यात  हे दिसते. आर्यन हा आता १८ वर्षांचा झाला आहे. वडिलांच्याच क्षेत्रात पाय ठेवण्याचा त्याचा इरादा दिसत आहे.आर्यन हा पित्यासारखाच दिसतो. त्याची लकबही शाहरुखसारखीच आहे. त्याची हयरस्टइलही अगदी तशीच आहे. स्मितही तसेच. त्यामुळे मुलींनो तुमचे हृदय सांभाळा.आर्यन आता आणखी प्रतीक्षा कशाची? बॉलिवूड तुला साद घालीत आहे. केव्हा येतोस तू?