Join us

आर्यन खानचा बॅलन्सिंग अ‍ॅक्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 23:03 IST

 शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हा त्याच्या लवचिक शरीरामुळे नेहमी चर्चेत असतो. 

 शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हा त्याच्या लवचिक शरीरामुळे नेहमी चर्चेत असतो. तो म्हणजे फिटनेससाठी उत्तम उदाहरण आहे. फिट राहण्यासाठी तो काहीही करू शकतो. तसेच तो ब्लॅक बेल्ट आणि जिमनॅस्ट देखील आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ नुकताच अपलोड केला आहे. त्यात तो ओक्सबोर्डवर हेडस्टँण्ड केलेला आहे. त्यावर देखील तो अत्यंत कम्फर्टेबल वाटतो आहे. त्याने त्याचे संपूर्ण शरीर त्यावर बॅलेन्स केले आहे.