Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ निमित्त कलाकारांनी केला तंबाखूला विरोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

तंबाखूचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अलीकडेच मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला विवेक ओबेरॉय, विशाल भारद्वाज, कोंकणा सेन शर्मा, कल्की कोचलिन आदींनी हजेरी लावली होती.

तंबाखूचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अलीकडेच मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला विवेक ओबेरॉय, विशाल भारद्वाज, कोंकणा सेन शर्मा, कल्की कोचलिन आदींनी हजेरी लावली होती.आयोजकांसोबत स्टेजवर विवेक ओबेरॉय याने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.विशाल भारद्वाज हे देखील ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ निमित्त तंबाखूला विरोध करण्यासाठी आले होते.कल्की कोचलिन ही वेस्टर्न लूकमध्ये या कार्यक्रमाला आली होती.विशाल भारद्वाज आणि कोंकणा सेन शर्मा यानिमित्त येथे एकत्र आले होते.