अर्जुन-आरव्हीने केली‘की अॅण्ड का’ ची प्रतिकृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 11:54 IST
‘की अॅण्ड का’ चे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच पार पडले. त्यावेळी रणवीर सिंगने करीना कपूरची जागा घेतली असेच वाटते आहे. ...
अर्जुन-आरव्हीने केली‘की अॅण्ड का’ ची प्रतिकृती
‘की अॅण्ड का’ चे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच पार पडले. त्यावेळी रणवीर सिंगने करीना कपूरची जागा घेतली असेच वाटते आहे. हे दोघे ‘गुंडे’ नेहमीच काहीतरी फन करण्याच्या मुडमध्ये असतात.रणवीरने टिवटरवर त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्या पोझमध्ये करिना-अर्जुन असतात त्याच पोजमध्ये अर्जुन आणि रणवीरही उभे आहेत. त्याने कॅप्शन टाक ले आहे की,‘ ओएमजी! द लीक पोस्टर आॅफ गुंडे २. मोस्ट वॉन्टेड गुंडा बना मोस्ट वॉन्टेड मुंडा! सो प्राऊड आॅफ माय बाबा अर्जुन २६!’रणवीरला विचारण्यात आले की, तुझी ‘की ’ कोण आहे? तेव्हा तो म्हणाला,‘ मीच माझी आवडती ‘की’ आहे.