Join us

​‘मुबारका’ चित्रपटात अर्जुन कपूर डबल भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 20:45 IST

. अर्जुनने वरुण धवन, रणवीर सिंह, सिध्दार्थ मल्होत्रा सोबत आपले करिअर सुरु केले. परंतु, रणवीर व वरुणच्या तुलनेत अर्जुन ...

. अर्जुनने वरुण धवन, रणवीर सिंह, सिध्दार्थ मल्होत्रा सोबत आपले करिअर सुरु केले. परंतु, रणवीर व वरुणच्या तुलनेत अर्जुन कपूर हा मागे राहिला आहे. त्यांची बरोबरी  करण्यासाठी अर्जुन प्रयत्न करीत आहे. त्याला याकरिता काका अनिल कपूर मदत करीत आहे. अनिल कपूरला फिल्म इंडस्ट्रीजचा मोठा अनुभव असून, काकाच्या म्हणण्यावरुनच अर्जुनने मुबारका हा चित्रपट साइन केला आहे. अर्जुनची यामध्ये डबल भूमिका असून, त्याने याअगोदरही ‘औरंगजेंब’ या चित्रपटात डबल भूमिका केलेली आहे.