Join us  

अर्जुन कपूर दिसला कूल अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2017 11:27 AM

अर्जुन कपूर एका अॅडच्या शूटसाठी मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आला होता. यावेळी तो खूपच कूल अंदाजात दिसत होता.

अर्जुन कपूर एका अॅडच्या शूटसाठी मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आला होता. यावेळी तो खूपच कूल अंदाजात दिसत होता. अर्जुन कपूरने खूपच डॅशिंग अंदाजात एंट्री घेतली.कॅमेऱ्यासमोर अशो मस्त पोझ दिली.अर्जुन यावेळी खूपच कोन्फिडंट दिसत होता.