डिप्पी-कॅट करत आहेत एकमेकींकडे दुर्लक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 18:00 IST
‘बी टाऊन’ चे कलाकार कधीच एकमेकांच्या कामाचे कौतुक करत नाहीत. व्यावसायिक शत्रुत्व असल्याने त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असते. दीपिका पादुकोण आणि ...
डिप्पी-कॅट करत आहेत एकमेकींकडे दुर्लक्ष?
‘बी टाऊन’ चे कलाकार कधीच एकमेकांच्या कामाचे कौतुक करत नाहीत. व्यावसायिक शत्रुत्व असल्याने त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असते. दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यामध्ये सध्या अशाप्रकारचे शीतयुद्ध सुरू आहे.त्या दोघीही ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांच्या जीममध्ये व्यायाम करतात. पण तेही वेगवेगळ्या वेळांना. शूटींग आणि प्रमोशन यांच्यामुळे त्यांच्या वेळांमध्ये थोडा फरक पडतो.मात्र, त्या दोघीही त्यांची वेळ एकच येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतात. कारण त्या दोघी एकमेकांसमोर आल्या तर त्यांना अवघडल्यासारखे वाटेल म्हणून त्या काळजी घेतात.