सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक ए. आर. रहमान गत दोन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. हिंदी सिने संगीतातील मैलाचा दगड असलेल्या ए आरने संगीताचा ट्रेन्डच बदलला. त्याच्या संगीताने देशालाच नव्हे तर अख्ख्या जगाला वेड लावले. साहजिकच, ए. आर रहमानची फॅन फॉलोर्इंग मोठी आहे. त्याचा साधा सरळ स्वभाव आणि त्याच्या जादुई संगीताची लोकांमध्ये जबरदस्त के्रज आहे. अलीकडे असेच एक उदाहरण पाहायला मिळाले. एका चाहत्याने ए. आर. रहमानच्या प्रेमाखातर काय करावे, तर चक्क आपल्या गाडीलाच त्याने ए.आर.चे नाव दिले.
त्याने चक्क आपल्या नव्या कोऱ्या कारला दिले ए.आर. रहमानचे नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 15:40 IST
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक ए. आर. रहमान गत दोन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. हिंदी सिने संगीतातील मैलाचा दगड असलेल्या ए आरने संगीताचा ट्रेन्डच बदलला. त्याच्या संगीताने देशालाच नव्हे तर अख्ख्या जगाला वेड लावले.
त्याने चक्क आपल्या नव्या कोऱ्या कारला दिले ए.आर. रहमानचे नाव!!
ठळक मुद्देए.आर. रहमानबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो प्रोड्यूसर म्हणून दिसणार आहे