केव्हाही मिळेल खुशखबरी विद्या बालन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:23 IST
विद्या बालनला तिचे फॅन्स म्हणत होते की, तिने सोशल मीडियावर यायला हवे. पण तिचा सोशल मीडियासोबत काहीही टच राहिला ...
केव्हाही मिळेल खुशखबरी विद्या बालन...
विद्या बालनला तिचे फॅन्स म्हणत होते की, तिने सोशल मीडियावर यायला हवे. पण तिचा सोशल मीडियासोबत काहीही टच राहिला नाही. मात्र, तिच्या नावाचे अनेक फेक टिवटर अकाऊंट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ती आता स्वत:चे टिवटर अकाऊंट उघडणार आहे.