अनुष्का शर्माची हटके स्टाइल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST
मुंबईतील एका स्टुडिओत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी एकमेकांसोबत फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. अलीकडेच त्यांनी आगामी ‘फिलौरी’ चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे.
अनुष्का शर्माची हटके स्टाइल
मुंबईतील एका स्टुडिओत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी एकमेकांसोबत फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. अलीकडेच त्यांनी आगामी ‘फिलौरी’ चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. ‘फिलौरी’ चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करणारी ही अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांची जोडी चाहत्यांना आवडतेय. या दोघांनी एकमेक ांसोबत अशी सुंदर पोझ दिली. ‘फिलौरी’ चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करणारी ही अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांची जोडी चाहत्यांना आवडतेय. या दोघांनी एकमेकांसोबत अशी सुंदर पोझ दिली. निळ्या रंगाची ड्रेसिंग आणि संपूर्णपणे साध्या वेशात आलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्माने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पांढऱ्या रंगाचा कॅज्युअल कोट आणि राखाडी रंगाच्या शर्टमधील अभिनेता दिलजीत दोसांझ याने एन्ट्री घेतली होती.