Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रायसह ‘या’ अभिनेत्री त्यांच्या लग्नात अशा नटल्या, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली विवाहाच्या बंधनात अडकले असून, या दाम्पत्याची सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगत आहे. इटली येथे अतिशय थाटात लग्न करणाºया या जोडप्याचा शाही विवाह बघून सर्वच थक्क झाले. या जोडप्याच्या लग्नाचे जे फोटो समोर आले त्यावरून त्यांच्या लग्नाची भव्यता लक्षात येते. विरूष्काच्या लग्नाप्रमाणेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अतिशय थाटामाटात लग्न केले होते. २००७ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकलेल्या या दाम्पत्याचे लग्नही भव्य होते. आता या दाम्पत्याला आराध्या नावाची मुलगी आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली विवाहाच्या बंधनात अडकले असून, या दाम्पत्याची सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगत आहे. इटली येथे अतिशय थाटात लग्न करणाºया या जोडप्याचा शाही विवाह बघून सर्वच थक्क झाले. या जोडप्याच्या लग्नाचे जे फोटो समोर आले त्यावरून त्यांच्या लग्नाची भव्यता लक्षात येते. विरूष्काच्या लग्नाप्रमाणेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अतिशय थाटामाटात लग्न केले होते. २००७ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकलेल्या या दाम्पत्याचे लग्नही भव्य होते. आता या दाम्पत्याला आराध्या नावाची मुलगी आहे.करिना कपूर आणि सैफ अली खान२०१२ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकलेल्या या दाम्पत्याला तैमूर नावाचा मुलगा आहे.ट्विंकल खन्ना आणि अक्षयकुमार २००१ मध्ये ट्विंकल आणि अक्षयचे लग्न झाले. अतिशय शाही पद्धतीने या दोघांचा विवाहसोहळा रंगला होता.शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा२००९ मध्ये लग्न करणाºया या दाम्पत्याची पहिली भेट लंडन येथे झाली होती. दोघांनी शाही पद्धतीने विवाह केला.काजोल आणि अजय देवगण१९९९ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकलेल्या या दाम्पत्याचे लग्न अतिशय परंपरागत पद्धतीने पार पडले.बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोव्हर‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर जवळीकता निर्माण झालेल्या करण आणि बिपाशाने ३० एप्रिल २०१६ रोजी लग्न केले.जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख जेनेलिया आणि रितेशने २०१२ मध्ये लग्न केले. दोघे २००३ मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून एकत्र आले होते.प्रीती झिंटा आणि जीन गुडइनफप्रीती झिंटा हिने यूएसच्या हायड्रो इलेक्ट्रीसिटी पावर कंपनीचे व्हाइस प्रसिडेंट जीन गुडइनफ यांच्याशी २०१६ मध्ये लग्न केले.उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तरउर्मिला आणि बिझनेसमॅन तथा मॉडेल मोहसीन अख्तर यांनी २०१६ मध्ये विवाह केला. यांच्या लग्नाचे फंक्शन खूपच प्रायव्हेट होते.दिया मिर्झा आणि साहिल संघादिया मिर्झा आणि साहिल संघा यांनी २०१४ मध्ये विवाह केला. दिया आणि साहिल दोघेही इंडस्ट्रीशी संबंधित आहेत.