Join us

अनुष्का-इम्तियाज आगामी चित्रपटासाठी उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 10:03 IST

 अनुष्का शर्मा आणि इम्तियाज अली यांनी नुकतीच एक  अ‍ॅड शूट केली. दिग्दर्शक आणि अभिनेत्रीची अनोखी केमिस्ट्री यात पहावयास मिळाली. ...

 अनुष्का शर्मा आणि इम्तियाज अली यांनी नुकतीच एक  अ‍ॅड शूट केली. दिग्दर्शक आणि अभिनेत्रीची अनोखी केमिस्ट्री यात पहावयास मिळाली. इम्तियाजने अनुष्काला आॅफर केलेला चित्रपट शाहरूख खानसोबत साईन केला आहे.याअगोदर अनुष्काला तमाशा हा चित्रपटही आॅफर करण्यात आला होता. पण, अभिनेत्रीचा कमकुवत रोल पाहून तिने चित्रपट नाकारला. मात्र, तिला त्याच्या एखाद्या चित्रपटात तरी घ्यावयाचे हे इम्तियाजच्या डोक्यात होतेच म्हणून त्याने शाहरूखसोबत तिला कास्ट केले आहे.कारण, त्या दोघांनी एकत्र ‘रब ने बना दी जोडी’ मध्ये काम केलेले आहे.