Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग म्हणतो,‘ कंगणाचे मार्केट मोठे...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 12:14 IST

 दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची कंगणा  राणावत ही अगदी बेस्ट फ्रेंड आहे. तो म्हणतो,‘ पाच वर्षांपूर्वी जसे तिचे मार्केट होते ...

 दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची कंगणा  राणावत ही अगदी बेस्ट फ्रेंड आहे. तो म्हणतो,‘ पाच वर्षांपूर्वी जसे तिचे मार्केट होते तसेच आजही आहे. एक व्यक्ती म्हणून तिचे वागणे बिल्कुल बदललेले नाही.माझे तिच्यासोबतचे संवाद आणि बोलणे तसेच आहेत. मला वाटते की, कंगणाला स्क्रिप्ट जर आवडली तर ती किती फी घेणार हा दुय्यम भाग ठरतो. ‘क्वीन’ ची शूटींग सुरू केल्यावर तिच्या मागे कोणीही पळत नव्हतं.पण जेव्हा तिला क्वीन म्हणून पाहिलं तेव्हा सर्व दर्दी आणि प्रेक्षक तिच्या अभिनयाचे कौतुक करू लागले. मात्र, आता ‘रंगून’ मुळेही ती पुन्हा प्रचंड चर्चेत येणार आहे.