काजोलचा निसासोबत गुढ फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 14:19 IST
काजोल देवगण हिने तिची मुलगी निसा देवगण सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोला त्यांनी ‘टू ...
काजोलचा निसासोबत गुढ फोटो
काजोल देवगण हिने तिची मुलगी निसा देवगण सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोला त्यांनी ‘टू डॉटर मेक वन स्माईल’ असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो खुपच गुढ वाटतो. काजोल सध्या लंडनमध्ये कुटुंबियांसमवेत सुट्टया एन्जॉय करते आहे. ती तिच्या फॅन्ससोबत तिचे अनुभव शेअर करत असते. काजोल याअगोदर रोहित शेट्टी यांच्या ‘दिलवाले’ मध्ये दिसली होती.