Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमीने घेतले घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:38 IST

एमीने सिंग इज ब्लिंगमध्ये भूमिका केली होती  भूमिका केली होती. तिला शूटिंगदरम्यान जुहूला हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. पण, आता ...

एमीने सिंग इज ब्लिंगमध्ये भूमिका केली होती  भूमिका केली होती. तिला शूटिंगदरम्यान जुहूला हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. पण, आता तिने बांद्रा येथे किरायाने घर खरेदी केले आहे. तिला काही काळ मुंबईत राहायचे असून तिने घर खरेदी केले आहे. तिला आणखी एक चित्रपट मिळाला असून ती मुंबईत थांबणार आहे.