Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमी जॅक्सनच्या हॉट अदा पाहाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

अभिनेत्री एमी जॅक्सन नेहमीच आपल्या हॉट अंदामुळे चर्चेत असते. एमीने प्रतिक बब्बरच्या अपोझिट एक दिवाना था चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हिंदीतसोबत तिने तमिळ चित्रपटातही अभिनय केला आहे.

अभिनेत्री एमी जॅक्सन नेहमीच आपल्या हॉट अंदामुळे चर्चेत असते. एमीने प्रतिक बब्बरच्या अपोझिट एक दिवाना था चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हिंदीतसोबत तिने तमिळ चित्रपटातही अभिनय केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या सोहेल खान दिग्दर्शित फ्रीकी अली चित्रपट एमी दिसली होती.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या सोहेल खान दिग्दर्शित फ्रीकी अली चित्रपट एमी दिसली होती.एमीचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला खरा मात्र तिच्या प्रतीक बब्बरसोबत असलेल्या नातेसंबंधावरुन ती जास्त चर्चेत आली.एमी आणि प्रतीकचे नाते फार काळ टिकले नाही दोन वर्षांमध्ये दोघांनी आपले मार्ग बदललेमी चित्रपट सिंह इज ब्लिंगमध्ये अक्षय कुमारसोबत दिसली होती.एमी जॅक्सन तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.