अमिताभ एफबी वर २३ मिलियन्सपार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:27 IST
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी फेसबुक वर २३ मिलीयन फॉलोअर्सला पार केले आहे. बच्चन कुटुंबीय सध्या मालदीव्हज येथे अभिषेकचा वाढदिवस ...
अमिताभ एफबी वर २३ मिलियन्सपार...
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी फेसबुक वर २३ मिलीयन फॉलोअर्सला पार केले आहे. बच्चन कुटुंबीय सध्या मालदीव्हज येथे अभिषेकचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. ते म्हणाले,‘२३ मिलीयन! फॉलोअर्स...! थँक यू आॅल फॉर धीस माईलस्टोन...वुड बी नथिंग विदाऊट युअर सपोर्ट...’ अ स्ट्रेंज कोइंसिडेंस टू...२३..