चित्रपटांत बिझी राहणारे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही कमालीचे अॅक्टिव्ह असतात. अनेकदा चाहत्यांनी शेअर केलेले फोटो पाहून अमिताभ त्या फोटोशी जुळलेले किस्सेही शेअर करताना दिसतात. आता अमिताभ यांनी पुन्हा एकदा एक असाच फोटो पाहून, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अमिताभ यांच्या एका चाहतीने हा फोटो शेअर केला. ‘हा अलीपूर, कोलकाताचा फोटो आहे. या फोटोबद्दल काय सांगाल,’ असे या चाहतीने हा फोटो पोस्ट करत लिहिले. अमिताभ यांची नजर या फोटोवर गेली आणि त्यांनी चाहतीची चूक लगेच तिच्या लक्षात आणून दिली.
कौन है छोटा पतला डॉन? ६२ वर्षांपूर्वीच्या या फोटोतील अमिताभ बच्चन यांना ओळखा पाहू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:54 IST
अमिताभ यांनी एक ६२ वर्षांपूर्वीचा फोटो पाहून, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
कौन है छोटा पतला डॉन? ६२ वर्षांपूर्वीच्या या फोटोतील अमिताभ बच्चन यांना ओळखा पाहू?
ठळक मुद्देसध्या अमिताभ रूमी जाफरी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटात बिझी आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}