Join us
Daily Top 2Weekly Top 5

शालेय जीवनात असे दिसायचे महानायक अमिताभ बच्चन; पहा त्यांचे काही RARE PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST

अमिताभ बच्चन असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांचे इंडस्ट्रीसह जगभरात चाहत्यांची खूप मोठी संख्या आहे. महानायक अमिताभ यांचा इंडस्ट्रीतील प्रवास खूपच रोमांचक असा राहिला असून, अजुनही ते तेवढ्याच जोशात इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. असो, आज म्हणजेच ११ आॅक्टोंबर रोजी बिग बी ७५ वर्षांचे झाले असून, देशभरात त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला काही त्यांचे फोटोज् दाखविणार आहोत, जे तुम्ही कदाचित कधीही बघितले नसतील.

अमिताभ बच्चन असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांचे इंडस्ट्रीसह जगभरात चाहत्यांची खूप मोठी संख्या आहे. महानायक अमिताभ यांचा इंडस्ट्रीतील प्रवास खूपच रोमांचक असा राहिला असून, अजुनही ते तेवढ्याच जोशात इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. असो, आज म्हणजेच ११ आॅक्टोंबर रोजी बिग बी ७५ वर्षांचे झाले असून, देशभरात त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला काही त्यांचे फोटोज् दाखविणार आहोत, जे तुम्ही कदाचित कधीही बघितले नसतील. ‘खून पसीना’ या त्रिपटाच्या सेटवर फाइट सीक्वेंसदरम्यान वाघासोबत अमिताभ दिसत आहेत.‘रोटी कपडा और मकान’ चित्रपटाच्या सेटवर मनोज कुमार, अमिताभ बच्चन, धीरज कुमार आणि शशी कपूररिकाम्या वेळेत ‘त्रिशूल’च्या सेटवर पत्ते खेळताना अमिताभ, राखी आणि शशी कपूर.१९८० मध्ये एका क्रिकेट मॅचदरम्यान बॅटिंगकरिता जाताना बिग बी.१९८४ मध्ये संसदेत पहिल्याच दिवशी जाताना महानायक अमिताभ बच्चन.मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेकसोबत अमिताभ.अमिताभ बच्चन त्यांच्या परिवारासमवेत.अमिताभ यांच्या लग्नातील एक प्रसंग. जया आणि अमिताभ यांचा विवाह १९७३ मध्ये झाला.‘अजूबा’च्या सेटवर दिग्दर्शक शशी कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासोबत अमिताभ.