Join us

अमिषा बनली फवादची फॅन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 11:25 IST

 ‘कहो ना प्यार हैं’ मध्ये अमिषा पटेलने जेव्हा डेब्यू केला तेव्हा बॉलीवूडमध्ये केवळ तीचीच चर्चा होती. मात्र, आता तीच ...

 ‘कहो ना प्यार हैं’ मध्ये अमिषा पटेलने जेव्हा डेब्यू केला तेव्हा बॉलीवूडमध्ये केवळ तीचीच चर्चा होती. मात्र, आता तीच दुसºया कुणाची तरी वाहवा करते आहे. ती म्हणे सध्या फवाद खानची फार मोठी फॅन बनली आहे. त्याचे गेल्या काही दिवसांपासूनचे काम ती पाहत आहे. अतिशय अप्रतिम काम तो करतो, असे ती सांगते.तिने एका टीव्ही सीरियलवर त्याचे खुप कौतुक के ले. योगायोगाने फवादही त्याच सोहळ्यात उपस्थित होता. तेव्हा त्यानेही तिचे पाकिस्तानात किती चाहते आहेत हे त्याच्या अंदाजात सांगितले. यावरून हेच कळते की, कलाकारांमध्ये कुठलाही वाद नसतो. ते खुल्या दिलाने एकमेकांच्याकलेचे कौतुक करतात.