Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाच्या अभिनयाने पिता महेश प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 17:35 IST

उडता पंजाब चित्रपटातील आलिया भट्टच्या भूमिकेने तिचे पिता महेश भट्ट खूपच प्रभावित झाले. आलिया आणि शाहीद हे बॉलीवूडमधील सर्वात ...

उडता पंजाब चित्रपटातील आलिया भट्टच्या भूमिकेने तिचे पिता महेश भट्ट खूपच प्रभावित झाले. आलिया आणि शाहीद हे बॉलीवूडमधील सर्वात धाडसी कलाकार असल्याचे महेश भट्ट म्हणाले.महेश भट्ट यांनी दिग्दर्शक अभिषेक चौबे यांचेही कौतुक केले. या संदर्भात त्यांनी ट्विटरवर कौतुक केले आहे.आलियाने बिहारी स्थलांतरीत मुलीची भूमिका खूप छापनणे केली आहे. त्यांनी आलिया आणि शाहरुखसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली आपल्या मुलीचे कौतुक करताना खूप जबरबदस्त अभिनय केल्याचे सांगितले.