Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारचे टॉप १० चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

अक्षय कुमार हा आज बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या कारकिर्दीतील टॉप १० चित्रपट

अक्षय कुमार हा आज बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या कारकिर्दीतील टॉप १० चित्रपट हेरा फेरीरुस्तममोहराओ माय गॉडवेलकमहॉलिडेनमस्ते लंडनएअरलिफ्टबेबीधडकन