Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारदिसला फॅमिलीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

अक्षय कुमार नुकताच एका थिएटरच्याबाहेर दिसला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी ट्विंकल आणि मुलगी नितारा ही अक्षयच्या खांद्यावर दिसली.

अक्षय कुमार नुकताच एका थिएटरच्याबाहेर दिसला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी ट्विंकल आणि मुलगी नितारा ही अक्षयच्या खांद्यावर दिसली. अक्षय आजही मुलांना मीडियापासून दूर ठेवतो. त्यामुळे त्याच्या मुलीचा फोटो कॅमेऱ्यात क्लिक होऊ शकला नाही.अक्षय कुमार मुलीला गाडी बसवताना.अक्षय एक अ‍ॅनिमेटेड चित्रपट बघण्यासाठी गेला होता.