Join us

Akshay Kumar & Twinkle Khanna at the International Airport

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 16:13 IST

अक्षयकुमार आणि ट्विंकला खन्ना मुलगी नितारा हिच्यासोबत मुंबईत विमानतळावर दिसला. 2017मध्ये अक्षयचे एकूण 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

अक्षयकुमार आणि ट्विंकला खन्ना मुलगी नितारा हिच्यासोबत मुंबईत विमानतळावर दिसला. 2017मध्ये अक्षयचे एकूण 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अक्षयकुमार त्याच्या आगामी चित्रपटच्या प्रमोशनमध्ये बिझी होण्यापूर्वी पत्नी आणि मुलीसोबत व्हेकेशन एन्जॉय करुन आला.अक्षय आणि ट्विंकल यांचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रसारमाध्यमांनी एकच गर्दी केली.अक्षय आणि ट्विंकलला बॉलिवू़डचे एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाते.