Join us

अक्की-जॅकचे ‘हाऊसफुल्ल ३’ प्रमोशन्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 12:54 IST

 अ‍ॅक्शन लुक आणि क्युट लुक एकत्र आल्यावर कसे दिसेल ना? ते तुम्हाला अक्षय आणि जॅकलीनकडे पाहिल्यावर कळेल. ते दोघे ...

 अ‍ॅक्शन लुक आणि क्युट लुक एकत्र आल्यावर कसे दिसेल ना? ते तुम्हाला अक्षय आणि जॅकलीनकडे पाहिल्यावर कळेल. ते दोघे सध्या ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशन्समध्ये बिझी आहेत.ते नुकतेच एका रेडिओ स्टेशनला प्रमोशनसाठी गेले होते. यावेळी अक्षय एकदम कॅज्युअल गेटअपमध्ये होता. त्याच्या गेटअपला फंकी लुक आला होता. तर जॅकलीन तिच्या नेहमीच्या बबली अवतारात तिथे आलेली होती.‘हाऊसफुल्ल ३’ हा कॉमेडी चित्रपट असून  हाऊसफुल्ल च्या सीरिजचा हा तिसरा भाग आहे. यात अभिषेक बच्चन, नर्गिस फाखरी, रितेश देशमुख, लिसा हेडन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.