Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेंद्र मिश्रा दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 14:42 IST

शूटआउट अॅट लोखंडवाला', 'दिल्ली -6', 'काबील' या सिनेमात अभिनय केलेला अखिलेंद्र मिश्रा आता 'हंसा एक संयोग' या सिनेमात दिसणार आहे. मास्टर आयुष्यमान चित्रपटात बालकलाकार आहे

ठळक मुद्देहा सिनेमा ट्रान्स जेंडरवर आधारित आहे

शूटआउट अॅट लोखंडवाला', 'दिल्ली -6', 'काबील' या सिनेमात अभिनय केलेला अखिलेंद्र मिश्रा आता 'हंसा एक संयोग' या सिनेमात दिसणार आहे. मास्टर आयुष्यमान चित्रपटात बालकलाकार आहे आणि मंत्रा पटेल यात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा ट्रान्स जेंडरवर आधारित आहे. अखिलेंद्र मिश्रा यांने या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणाचा दौरा केला. आपला भूमिका समजून घेण्यासाठी त्याने काही ट्रान्स जेंडरशी संवाद देखील साधला.  निर्माते सुरेश शर्मा म्हणतात '' हंसा एक संयोग 'हा सिनेमा ट्रान्स जेंडरवर आधारित आहे.सिनेमातील काही सीन्स शूट करताना अनेक अडचणी आल्या.'' अखिलेंद्र मिश्रा या सिनेमात एक अतिशय महत्वाची भूमिका निभावणारे साकारणार आहे. या चित्रपटाच्या अडचणी त्यांना सामना करावा लागला होता परंतु त्याने पात्र अतिशय चांगले धरले आणि चित्रित केले आहे. ह्या चित्रपटात अजून कलाकार पाहायला मिळतील जसे आयुश श्रीवास्तव, मंत्रा पटेल, शरत सक्सेना, सयाजी शिंदे, अमान वर्मा, मोनालिसा आणि संपूर्ण टीमचा मी आभारी आहे.