सोशल मीडियावर सध्या स्टार्स इतकीच स्टारकिड्सचीही चर्चा होते. रोज नव-नव्या स्टार्सकिड्चे फोटो व्हायरल होतात आणि अनेकदा ते ट्रोलही होतात. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही सुद्धा अशाच स्टारकिड्सपैकी एक. मम्मी-पापाइतकीच न्यासा सुद्धा सतत चर्चेत असते. अनेकदा ती ट्रोलही होते. अलीकडे न्यासा तिच्या एअरपोर्ट लूकवरून अशीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आणि ‘सिंघम’ चवताळला.
लेक न्यासा झाली ट्रोल! असा भडकला ‘सिंघम’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 21:00 IST
सोशल मीडियावर सध्या स्टार्स इतकीच स्टारकिड्सचीही चर्चा होते. रोज नव-नव्या स्टार्सकिड्चे फोटो व्हायरल होतात आणि अनेकदा ते ट्रोलही होतात. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही सुद्धा अशाच स्टारकिड्सपैकी एक.
लेक न्यासा झाली ट्रोल! असा भडकला ‘सिंघम’!!
ठळक मुद्देन्यासा तूर्तास सिंगापूरमध्ये शिक्षण घेते. सुट्टीत मुंबईला आल्यावर ती अनेकदा कुटुंबासोबत दिसते. याचदरम्यान न्यासा बॉलिवूडमध्ये एन्टी करणार, अशाही बातम्या येत राहतात.