Join us

ऐश्वर्याचा ट्रॅव्हलर लुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 09:31 IST

 ऐश्वर्या राय बच्चन ही सध्या लंडनमध्ये तिचे कुटुंबीय आणि फ्रेंड्ससोबत हॉलीडे एन्जॉय करत आहे. तिच्यासोबत अभिषेक बच्चन देखील लंडनमध्ये ...

 ऐश्वर्या राय बच्चन ही सध्या लंडनमध्ये तिचे कुटुंबीय आणि फ्रेंड्ससोबत हॉलीडे एन्जॉय करत आहे. तिच्यासोबत अभिषेक बच्चन देखील लंडनमध्ये आहे. ‘सरबजीत’ नंतर थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी ते दोघे तिथे गेले आहेत.सरबजीत मधील तिचा लुक चर्चेत होताच. पण सध्या लंडनमध्ये ती ज्या कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहे, त्यातच ती फार हॉट दिसते आहे. ऐश्वर्या रॉय आगामी करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये दिसणार आहे.तिच्यासोबत यात रणबीर कपूर दिसणार आहे. तसेच यात फवाद खान आणि अनुष्का शर्मा हे देखील आहेत.