ऐश्वर्याचा लिप-लॉक करायला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 14:29 IST
सरबजीत नंतर आता दिवाळी दरम्यान ऐश्वर्या राय बच्चन हिची 'ऐ दिल है मुश्किल' रिलीज होणार असून याचे दिग्दर्शन करण ...
ऐश्वर्याचा लिप-लॉक करायला नकार
सरबजीत नंतर आता दिवाळी दरम्यान ऐश्वर्या राय बच्चन हिची 'ऐ दिल है मुश्किल' रिलीज होणार असून याचे दिग्दर्शन करण जोहर करत आहे. यात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माही लीड रोलमध्ये आहे. यात सैफ अली खान याची लहानशी भूमिका असून तो ऐश्वर्याच्या नवर्याच्या भूमिकेत आहे. या सिनेमात करण ऐश्वर्या आणि रणबीर या दोघांमध्ये काही अंतरंग सीन शूट करू पाहत होते. दोघांमध्ये किसिंग सीन शूट कण्याची करणची इच्छा असली तरी ऐश्वर्याने रणबीरसोबत लिप-लॉक सीन देण्यास नकार