Join us

विद्यार्थ्यांसोबत थिरकली ऐश्वर्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 13:16 IST

 ऐश्वर्या रॉय बच्चन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती नुकतीच मिठीबाई कॉलेजमध्ये गेली होती. तिथे ...

 ऐश्वर्या रॉय बच्चन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती नुकतीच मिठीबाई कॉलेजमध्ये गेली होती. तिथे तिने ‘तुंग लक’ या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत तिने बराच वेळ डान्स केला.सरबजीत हा चित्रपट सरबजीत सिंग याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आहे. लाहोरच्या तुरूंगात २०१३ मध्ये सरबजीतचा मृत्यू झाला. या चित्रपटात ऐश्वर्या सरबजीत सिंगच्या बहीणीची दलबीर कौरची भूमिका करत आहे. चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे.