Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या रायची ड्युप्लिकेट स्नेहा उल्लाल दिसली स्क्रिनिंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

बॉलिवूडमधील दबंग खान बरोबर लकी नो टाईम फॉर लव्ह चित्रपट दिसलेली अभिनेत्री स्नेहा उल्लाल नुकतीच मुंबईत एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या ठिकाणी दिसली.

बॉलिवूडमधील दबंग खान बरोबर लकी नो टाईम फॉर लव्ह चित्रपट दिसलेली अभिनेत्री स्नेहा उल्लाल नुकतीच मुंबईत एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या ठिकाणी दिसली. अ डॉग्ज पर्पस या अमेरिकन कॉमेडी ड्रामा चित्रपटाच्या स्क्रिनिंगला आली होती.बॉलिवूडमध्ये ज्यावेळी स्नेहाने एंट्री केली तेव्हा तिला ऐश्वर्याची ड्युप्लिकेट म्हणून प्रेक्षकांनी संबोधले होते. सलमानसोबत डेब्य़ू केल्यानंतर स्नेहाने अनेक चित्रपटात काम केले मात्र ते सगळे फ्लॉप ठरले.लारा दत्त ही स्क्रिनिंगच्या ठिकाणी आली होती.लारा कॅमेऱ्यासमोर अशी पोझ द्यायला ही विसरली नाही.